Uddhav Vs. Shinde Shiv Sena : बुलढाणा मतदार संघातील चुरशीची निवडणूक न्यायालयात

Team Sattavedh Buldhana constituency election in court : उद्धव गटाच्या नेत्यांची फेरमोजणीची मागणी, शिंदे गटाचे आव्हान Buldhana बुलढाणा विधानसभा निवडणुकीचा वाद पुन्हा पेटला आहे. गेल्या वर्षी झालेल्या चुरशीच्या लढतीत केवळ 841 मतांनी पराभव झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल करून फेरमोजणीची मागणी केली आहे. शेळके यांनी … Continue reading Uddhav Vs. Shinde Shiv Sena : बुलढाणा मतदार संघातील चुरशीची निवडणूक न्यायालयात