Blast at solar company : नागपूरच्या सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट

Team Sattavedh Pieces of machinery including the company fell 500 meters : कंपनीसह मशिनरीचे तुकडे 500 मीटरवर कोसळले Nagpur : बाजारगावजवळील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत मध्यरात्री भीषण स्फोट होऊन एक कामगार ठार तर 17 कामगार जखमी झाले आहेत. मृत कामगाराचे नाव मयूर गणवीर असे असून चार जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू … Continue reading Blast at solar company : नागपूरच्या सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट