Anjali Krishna Threat Case : अजित दादांच्या मदतीला सरसावले चंद्रशेखर बावनकुळे !

Team Sattavedh Chandrashekhar Bawankule Rallies Behind Ajit Pawar : ते चुकीच्या कामांसाठी फोन करत नाहीत Nagpur : माढा तालुक्यातील कुर्डू येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धमकावले. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. विरोधकांनी अजित पवारांवर … Continue reading Anjali Krishna Threat Case : अजित दादांच्या मदतीला सरसावले चंद्रशेखर बावनकुळे !