Pardhi society : यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली राज्य पात्रता परीक्षा (SET)

Team Sattavedh Shaking Off Criminal Tag, Two Pardhi Youth Become Professors : गुन्हेगारी लेबल झुगारून, दोन पारधी तरुण बनले प्राध्यापक Nagpur : नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील फासे पारधी समाजातील शुभम पवार आणि योगेश ताराबाई मंजू पवार यांनी आपल्या कठीण परिस्थितीवर मात करत शिक्षणाच्या क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवले आहे. गुन्हेगारी आणि व्यसनाधीनतेच्या ठपक्याने डागलेल्या या समाजातील … Continue reading Pardhi society : यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली राज्य पात्रता परीक्षा (SET)