Illegal sand mining : ऐकावे ते नवलच, रेतिमाफियांची सरकारवर ड्रोनद्वारे नजर!

Team Sattavedh Sand mafia keeping watch on the revenue team using drones : महसूल पथकांच्या हालचालीकडे लक्ष, पालकमंत्र्यांचा कारवाईचा इशारा Buldhana जिल्ह्यात रेतीमाफियांचा धुमाकूळ कमी होताना दिसत नाही. महसूल आणि पोलिसांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी तस्करांकडून आता थेट ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर सुरू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. स्थानिक नागरिकांनी ही बाब थेट पालकमंत्री मकरंद जाधव … Continue reading Illegal sand mining : ऐकावे ते नवलच, रेतिमाफियांची सरकारवर ड्रोनद्वारे नजर!