Suspension of Tehsildar : ‘त्या’ तहसीलदाराचे निलंबन मागे !

Team Sattavedh Tehsildar Accused of Sitting on Official Chair and Singing : तहसीलदाराच्या खुर्चीवर बसून गाणे म्हणटल्याचा ठेवला होता ठपका Mumbai : लातूर जिल्ह्यातील रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांचे निलंबन शासनाने रद्द केले असून, त्यांना पुन्हा तहसीलदार पदावर रुजू करण्यात आले आहे. यासोबतच त्यांच्यावरील प्रस्तावित विभागीय चौकशीही बंद करण्यात आली आहे. त्यांचे निलंबन अन्यायकारक असल्याचा … Continue reading Suspension of Tehsildar : ‘त्या’ तहसीलदाराचे निलंबन मागे !