Rajkumar Patel : मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल काँग्रेसमध्ये

Team Sattavedh Former Melghat MLA joins Congress : अमरावतीत शिवटेकडी येथे १७ सप्टेंबरला होणार शपथविधी Amravati मेळघाटचे माजी आमदार आणि दबंग नेते म्हणून ओळखले जाणारे राजकुमार पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. १७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता अमरावतीतील शिवटेकडी येथील काँग्रेस भवनात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार आहेत. राजकुमार … Continue reading Rajkumar Patel : मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल काँग्रेसमध्ये