Sharad Pawar : शरद पवार म्हणजे कारस्थानाचा कारखाना !

Team Sattavedh File a case of sedition, Padalkars attack : देशद्रोहाचा गुन्हा दाखल कर, पडळकरांचा हल्ला Pune : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर घणाघात केला आहे. “शरद पवार हे कारस्थानाचा कारखाना आहेत. त्यांनी निवडणूक आयोगासारख्या विश्वासार्ह संस्थेवर शंका निर्माण केली, त्यामुळे त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,” अशी … Continue reading Sharad Pawar : शरद पवार म्हणजे कारस्थानाचा कारखाना !