Local Body Elections : काँग्रेसच्या सात मोहऱ्यांच्या हाती पक्षाचं भवितव्य!

Team Sattavedh The role of seven office-bearers will be crucial in deciding the future of Akola Congressअकोला जिल्ह्यातील पक्षाची वाटचाल ठरविण्यात राहणार मोठी भूमिका Akola काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने संघटनबांधणी आणि उमेदवारांच्या निवडीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जिल्हा आणि विधानसभा पातळीवर संघटन बळकट करण्यासाठी प्रभारी … Continue reading Local Body Elections : काँग्रेसच्या सात मोहऱ्यांच्या हाती पक्षाचं भवितव्य!