Dilipkumar Sananda : रोहणकारांचे उपोषण म्हणजे जनतेची दिशाभूल, सानंदांची टीका

Team Sattavedh Allegation of financial gains worth crores of rupees : कोट्यवधी रुपयांच्या कामात साधले आर्थिक हित; काम बंद करण्याची मागणी हास्यास्पद Khamgao रेल्वे गेटजवळ सुरू असलेले अंडरपास रोडचे काम बंद करून रस्ता पूर्ववत सुरू करण्याची मागणी करत महेंद्र रोहणकार १९ सप्टेंबरपासून आमरण उपोषणावर बसले आहेत. मात्र, हे उपोषण म्हणजे जनतेची दिशाभूल व निवडणुकीपूर्वीचा राजकीय … Continue reading Dilipkumar Sananda : रोहणकारांचे उपोषण म्हणजे जनतेची दिशाभूल, सानंदांची टीका