Rohna Barrage Project stalled : फक्त भूलथापांची ओंजळी! आश्वासनांचे पाणी पाजत १६ वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांना ठेवले प्रतीक्षेत

Team Sattavedh Project-affected people kept waiting for 16 years : विलंबानंतरही रोहना बॅरेज प्रकल्प रखडलेला; संतप्त ग्रामस्थांचा आक्रोश मोर्चा Akola भूलथापांच्या ओंजळीने आश्वासनांचे पाणी पाजत गेल्या सोळा वर्षांपासून शासन आणि लोकप्रतिनिधी रोहना बॅरेज प्रकल्पातील बाधितांना फसवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पुनर्वसनाचा प्रश्न कायम प्रलंबित असून कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने त्रस्त झालेल्या संतप्त गावकऱ्यांनी उमा … Continue reading Rohna Barrage Project stalled : फक्त भूलथापांची ओंजळी! आश्वासनांचे पाणी पाजत १६ वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांना ठेवले प्रतीक्षेत