Anil Bonde : खासदारांच्या तक्रारीनंतर जागे झाले पालिका प्रशासन

Team Sattavedh Financial exploitation of contractual employees in the Municipal Corporation : महापालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक लूट; आयुक्तांची एजन्सीला ‘शो-कॉज’ Amravati महापालिकेतील बाह्यस्रोताद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी ‘मॅन पॉवर’मध्ये गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून नियमबाह्यरीत्या जीएसटी, व्यवसाय कर, आयकर आणि कार्यालयीन खर्चाची कपात होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणी … Continue reading Anil Bonde : खासदारांच्या तक्रारीनंतर जागे झाले पालिका प्रशासन