March is violent : ७ आदिवासी संघटनांच्या मूक मोर्चाला हिंसक वळण !

Team Sattavedh Vandalism of vehicles, stone pelting – tension in Nandurbar! : वाहनांची तोडफोड, दगडफेक – नंदूरबारमध्ये तणाव Nandurbar : नंदूरबारमध्ये झालेल्या हाणामारीत आदिवासी तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. या घटनेच्या निषेधार्थ ७ आदिवासी संघटनांनी आयोजित केलेल्या मूक मोर्चाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी वाहनांची तोडफोड केली, दगडफेक केली. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार केला. … Continue reading March is violent : ७ आदिवासी संघटनांच्या मूक मोर्चाला हिंसक वळण !