Solar Energy Project : भेंडीमहालच्या नागरिकांशी पंतप्रधानांचा ऑनलाईन संवाद!

Team Sattavedh Prime Minister’s online interaction with the citizens of Bhendimahal : सौर कृषी वाहिनी प्रकल्पातील लाभार्थ्यांना मिळाली संधी, सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण Akola महाराष्ट्र राज्यातील 2,458 मेगावॉट क्षमतेच्या 454 सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. याअंतर्गत अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील भेंडीमहाल मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या … Continue reading Solar Energy Project : भेंडीमहालच्या नागरिकांशी पंतप्रधानांचा ऑनलाईन संवाद!