Reservation control : हे गरिबी हटाव नाही… आरक्षणावरून राष्ट्रवादीत वाद !

Team Sattavedh Chhagan Bhujbal opposes Ajit Pawars stance : अजित पवारांच्या भूमिकेला छगन भुजबळांचा विरोध Mumbai : महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा गाजत असून, आता हा वाद थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातच पेटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याला मंत्री छगन भुजबळ यांनी थेट विरोध दर्शवला आहे. नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या चिंतन शिबिरानंतरही हा वाद मिटण्याऐवजी अधिकच तीव्र … Continue reading Reservation control : हे गरिबी हटाव नाही… आरक्षणावरून राष्ट्रवादीत वाद !