Request for help : महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी केंद्राकडे मदतीची मागणी

Team Sattavedh Fadnavis, Shinde and Pawar’s letter to Amit Shah : फडणवीस, शिंदे आणि पवार यांचे अमित शाहांना पत्र Mumbai: महाराष्ट्रात सलग चार दिवस पडत असलेल्या पावसाने झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह जनजीवनाचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो नागरिक उघड्यावर आले असून, शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने … Continue reading Request for help : महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी केंद्राकडे मदतीची मागणी