Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटाने कृषी अधिकाऱ्याच्या अंगावर फेकली सडकी झाडे

Team Sattavedh Allegation of throwing wood at the agriculture officer : पदाधिकाऱ्यांविरुद्ध दंग्याचा गुन्हा, अधिकाऱ्यांना इजा केल्याची तक्रार Amravati  जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसह २५ ते ३० कार्यकर्त्यांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी दंगल आणि सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचे गंभीर गुन्हे नोंदविले. या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल … Continue reading Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटाने कृषी अधिकाऱ्याच्या अंगावर फेकली सडकी झाडे