Help for farmers : शेतकऱ्यांना तातडीची मदत थेट खात्यात जमा होईल !

Team Sattavedh Chief Minister will give a detailed proposal to the Center. : केंद्राला सविस्तर प्रस्ताव देणार मुख्यमंत्र्यांनी भूमिका Mumbai : राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तब्बल एक तास झालेल्या या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात सविस्तर माहिती दिली आणि … Continue reading Help for farmers : शेतकऱ्यांना तातडीची मदत थेट खात्यात जमा होईल !