Vidarbha Farmers : पीक कर्जमाफीचे आश्वासन ‘थकीत’, शेतकऱ्यांवर हजारो कोटींचे ओझे!

Team Sattavedh The government did not keep its promise of crop loan waiver : कर्जाची रक्कम गेली १०६५ कोटींवर, बँकांकडे पत संपली Buldhana विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत आल्यानंतरही हे आश्वासन अद्याप अपूर्ण आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या थकीत पीककर्जाची रक्कम तब्बल १०६५ कोटींवर गेली असून, सरकारच्या विलंबामुळे शेतकरी … Continue reading Vidarbha Farmers : पीक कर्जमाफीचे आश्वासन ‘थकीत’, शेतकऱ्यांवर हजारो कोटींचे ओझे!