Uddhav Balasaheb Thackeray : शेतकरी हवालदील, ठाकरे गटाचे तहसीलपुढे धरणे आंदोलन

Team Sattavedh Shivsena staged a protest for farmers’ demands : ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, शेतकऱ्यांना ५० हजार हेक्टरी मदतीसाठी निवेदन Chikhali सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही गावांमध्ये ढगफुटीसदृश्य पाउस झाल्याने साेयाबीन, कपाशी व इतर पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच … Continue reading Uddhav Balasaheb Thackeray : शेतकरी हवालदील, ठाकरे गटाचे तहसीलपुढे धरणे आंदोलन