Crop Inspection Deadline : आता ३१ ऑक्टोबरपर्यंत होणार पीक पाहणी !

Team Sattavedh The Revenue Department has directed district collectors to conduct crop inspections in October : महसूल विभागाचा निर्णय, ऑक्टोबर महिन्यात पाहणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश Mumbai : यावर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. याशिवाय दुबार पेरणीचे संकटही शेतकऱ्यांवर ओढवले होते. या कारणांमुळे पीक पाहणीचा कार्यक्रम यापूर्वी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला होता. यानुसार पीक पाहणीची मुदत … Continue reading Crop Inspection Deadline : आता ३१ ऑक्टोबरपर्यंत होणार पीक पाहणी !