RSS Vijayadashami Celebration : एक तासाची नित्य शाखा, हेच संघाचे बलस्थान !

Team Sattavedh One-Hour Daily Shakha — The Real Strength of RSS : अमरावती महानगरात संघाचा विजयादशमी उत्सव Amravati : १९२५ साली स्थापन झालेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रोपटे आज वटवृक्षामध्ये परावर्तीत झाले आहे. कुठलीही राजकीय विचारधारा म्हणजे संघाचे बलस्थान नाही, तर संघाचे बलस्थान ही एक तासाची नित्य शाखा आहे आणि हेच शक्तीकेंद्र आहे. संघाचा संघटनात्मक विकास … Continue reading RSS Vijayadashami Celebration : एक तासाची नित्य शाखा, हेच संघाचे बलस्थान !