Sant Gadge Baba Amravati University : अकोल्यात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र?

Team Sattavedh Minister Holds Meeting Regarding University’s Sub-Centre at Akola : मंत्र्यांनी घेतली बैठक; हालचालींना मिळाली गती, विद्यार्थ्यांची होणार सोय Akola संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला येथे सुरु करण्यासाठी घेतलेल्या मंत्रालयीन बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठ प्रशासनाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. आमदार रणधीर सावरकर यांनी … Continue reading Sant Gadge Baba Amravati University : अकोल्यात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र?