Ladki bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा निधी !

Team Sattavedh Funds worth Rs 410 crore diverted, possibility of new controversy : 410 कोटींचा निधी वळवला, नव्या वादाची शक्यता Mumbai: राज्यातील बहुचर्चित ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी’ पुन्हा सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर डल्ला मारण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी 410.30 कोटी रुपयांचा निधी या विभागाकडून वळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास … Continue reading Ladki bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा निधी !