Yuvak Congress : युवक काँग्रेसची ‘आय लव्ह आंबेडकर’ मोहीम!

Team Sattavedh Protests in Amravati Against the Attack on Chief Justice Bhushan Gavai : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या विरोधात अमरावतीत निदर्शने Amravati सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत शहर युवक काँग्रेसतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी केंद्र आणि राज्य सरकारच्या बहुजनविरोधी व मनुवादी धोरणांचा … Continue reading Yuvak Congress : युवक काँग्रेसची ‘आय लव्ह आंबेडकर’ मोहीम!