Prataprao Jadhav : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणार !

Team Sattavedh Health camp On the birth anniversary of rashtramata Jijau : सिंदखेडराजा व सवणा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन Buldhana गोरगरीब जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. त्यांच्यावरही चांगले उपचार झाले पाहिजे. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने आयुष्यमान भारत योजना संपूर्ण देशामध्ये राबवली जात आहे. या योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम केले जात आहे, … Continue reading Prataprao Jadhav : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणार !