Rajendra Shingne : शिंगणे म्हणतात, ‘काँग्रेसविषयी शंका, पण महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही’

Team Sattavedh Doubts About Congress, But No Alternative to MVA : मेहकरात जनसंवाद कार्यालयाचे उद्घाटन; राजकीय कोट्यांनी गाजला सोहळा Mehkar जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या जनसंवाद कार्यालयाचा वापर करा. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची एकजूट गरजेची आहे. शिवसेना (ठाकरे) आणि आम्ही एक आहोत, मात्र काँग्रेसविषयी काहीशी शंका वाटते, असे विधान राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री … Continue reading Rajendra Shingne : शिंगणे म्हणतात, ‘काँग्रेसविषयी शंका, पण महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही’