Chandrashekhar Bawankule, Sanjay Khodke : नेहरू मैदानावरून महायुती व महाविकास आघाडी आमने-सामने

Team Sattavedh Dispute Between Mahayuti and Maha Vikas Aghadi Over Nehru Ground : बावनकुळे म्हणतात, बांधकाम होणार नाही; खोडके म्हणतात, विकासाला विरोध खेदजनक Amravati अमरावतीतील ऐतिहासिक नेहरू मैदानावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम होणार नाही, असे स्पष्ट करत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मैदानाचे सौंदर्यीकरण आणि संवर्धन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे, शहर विकासाशी संबंधित प्रकल्पांना … Continue reading Chandrashekhar Bawankule, Sanjay Khodke : नेहरू मैदानावरून महायुती व महाविकास आघाडी आमने-सामने