Digital arrest : ज्येष्ठाला 72 लाख तर दुसऱ्याला 6 कोटींचा गंडा !

Team Sattavedh Threat to appear in the Chief Justice’s court : सरन्यायाधीशच्या कोर्टात हजर होण्याची धमकी Nashik: सायबर फ्रॉडचे दोन धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. एका घटनेत 74 वर्षीय अनिल लालसरे यांना डिजिटल अरेस्टचे सांगून तब्बल 72 लाख रुपये लुटण्यात आले तर दुसऱ्या घटनेत एका वृद्ध व्यक्तीवर 6 कोटी रुपयांचा गंडा लादल्याची माहिती समोर आली … Continue reading Digital arrest : ज्येष्ठाला 72 लाख तर दुसऱ्याला 6 कोटींचा गंडा !