Sudhir Mungantiwar : १०३ प्रकल्पग्रस्तांना तात्काळ नोकऱ्या द्या, मुनगंटीवारांचे स्पष्ट निर्देश !

Team Sattavedh Give Immediate Jobs to 103 Project-Affected Families Sudhir Munghantiwar’s Firm Order : कोळसा चोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठीही सुचवले उपाय Chandrapur : शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेताना स्थायी नोकऱ्या देण्याचे लेखी आश्वासन विदर्भ मिनरल्स अॅंड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दिले होते. त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात नोकऱ्या देणे ही कंपनीची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. कंपनीने दिलेल्या … Continue reading Sudhir Mungantiwar : १०३ प्रकल्पग्रस्तांना तात्काळ नोकऱ्या द्या, मुनगंटीवारांचे स्पष्ट निर्देश !