Farmers in Trouble : ‘जळाला रे जळाला..’ म्हणत फसवे परिपत्रक जाळले !

Team Sattavedh Protesters Torch Government Circular Issued on October 9 : ९ ऑक्टोबरला निघालेल्या शासन परिपतिरकाची केली होळी Nagpur : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देऊ, अशा घोषणा करणाऱ्या महायुती सरकारने शेतकऱ्यांसोबत खेळ केला आहे. घोषणा केलेल्या पॅकेजचे अनुदान एकाही शेतकऱ्याच्या खात्यात अद्याप जमा झाले नाही. यातून शेतकऱ्यांच्या प्रति सरकारची उदासीनता दिसून येते. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी … Continue reading Farmers in Trouble : ‘जळाला रे जळाला..’ म्हणत फसवे परिपत्रक जाळले !