Vidarbh Farmers : तहसील कार्यालयासमोर काँग्रेसने थापल्या चुलीवर भाकरी

Team Sattavedh Congress Members Cooked Bhakri in Front of the Tehsil Office : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिदोरी आंदोलन, सरकारचा निषेध Amravati राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ३१ हजार ६२८ कोटींच्या मदतीचे आश्वासन दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे जाहीर केले होते. तथापि, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खिशात एक रुपयाही न आल्याने नाराज शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे चांदूर बाजारसह जिल्ह्यातील सर्व … Continue reading Vidarbh Farmers : तहसील कार्यालयासमोर काँग्रेसने थापल्या चुलीवर भाकरी