Food and drugs supply department : दिवाळीच्या तोंडावर निकृष्ट तांदूळ, गरीबांची थट्टा

Team Sattavedh Distribution of Substandard Rice Ahead of Diwali : पुरवठा यंत्रणेत गैरव्यवहार?, अर्धा तांदूळ, अर्धी चूरी – ग्राहक त्रस्त Buldhana डोणगावसह मेहकर तालुक्यात रेशनमधून मिळालेला तांदूळ निकृष्ट, चूरीयुक्त आणि दुर्गंधीयुक्त असल्याने गरीबांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दुष्काळी परिस्थिती आणि महागाईच्या झटक्याने आधीच त्रस्त असलेल्या जनतेला दिवाळीच्या अगोदरच मिळालेला हा “सडका शिधा” म्हणजे शासनाच्या दुर्लक्षाचे … Continue reading Food and drugs supply department : दिवाळीच्या तोंडावर निकृष्ट तांदूळ, गरीबांची थट्टा