Vidarbha Farmers : ३५ टक्के शेतकरी मदतीपासून वंचित; दिवाळी अंधारातच

Team Sattavedh 35% of Farmers Deprived of Assistance : विभागात अमरावती आघाडीवर; सर्व जिल्ह्यांचा ताण सर्व्हर ठप्प Amravati दिवाळी काही दिवसांवर आली असतानाही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांपैकी सुमारे ३५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप शासनाची मदत जमा झालेली नाही. शासनाने दिवाळीपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल, अशी हमी दिली असली, तरी प्रत्यक्षात अनेकांना अजूनही प्रतीक्षा करावी लागत … Continue reading Vidarbha Farmers : ३५ टक्के शेतकरी मदतीपासून वंचित; दिवाळी अंधारातच