Illegal liquer sell : महिलांचे संसार वाचविण्यासाठी ठिय्या आंदोलन; अवैध दारूविक्रीविरोधात एल्गार

Team Sattavedh No Police Action Despite Repeated Representations : वारंवार निवेदनानंतरही पोलिस कारवाई नाही, लहुजी शक्ती सेनेचा पुढाकार Andhera गांगलगाव येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात अखेर ग्रामस्थांचा संयम संपला आहे. वारंवार निवेदने देऊनही पोलिस प्रशासनाने कारवाई न केल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. लहुजी शक्ती सेनेच्या पुढाकाराने सुरू झालेलं हे बेमुदत … Continue reading Illegal liquer sell : महिलांचे संसार वाचविण्यासाठी ठिय्या आंदोलन; अवैध दारूविक्रीविरोधात एल्गार