Ladki bahan Yojana : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी!

Team Sattavedh A middle way to overcome ‘that’ problem of major relaxation in the eKYC process : eKYC प्रक्रियेत मोठी शिथिलता ‘त्या’ अडचणीवर मध्यम मार्ग Mumbai: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारकडून मोठी आनंदवार्ता समोर आली आहे. e-KYC प्रक्रिया अनिवार्य असली तरी तिच्यातील एक महत्त्वाची अट शिथिल करण्यात आली आहे. यामुळे पती अथवा वडील नसलेल्या लाभार्थी … Continue reading Ladki bahan Yojana : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी!