Local Body Elections : उमेदवारांना परवानग्यांसाठी वन विंडो सिस्टीम !

Team Sattavedh One-window system for candidates to get permits for campaign meetings and processions : दुबार मतदान झाल्यास होणार कठोर कारवाई Nagpur : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. निवडणुकीत पारदर्शकता आणि शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन पूर्ण तयारीत आहे, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दुबार मतदान किंवा बनावट मतदार आढळल्यास … Continue reading Local Body Elections : उमेदवारांना परवानग्यांसाठी वन विंडो सिस्टीम !