Weather update : विदर्भ आणि मराठवाड्यात कडाक्याची थंडी !

Team Sattavedh Temperatures will drop further in the next 4 days : पुढील ४ दिवस तापमान आणखी घसरणार Mumbai: राज्यात अखेर हिवाळ्याची चाहूल लागली असून, विदर्भ आणि मराठवाड्यात कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. परतीच्या पावसाला झालेला विलंब, अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे यंदा हिवाळ्याची सुरुवात उशिरा झाली. मात्र आता हवामान विभागानं राज्यात पुढील चार दिवस किमान तापमानात … Continue reading Weather update : विदर्भ आणि मराठवाड्यात कडाक्याची थंडी !