Peoples republican party : ‘पीपल्स रिपब्लिकन पार्टीची युती फक्त शिंदे गटासोबतच

Team Sattavedh Alliance of PRP Only with Shinde Shivsena : प्रदेशाध्यक्ष चरणदास इंगोले यांची घोषणा; जाधव-इंगोले चर्चेनंतर युती निश्चित Malkapur आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी (PRP) ही युती फक्त शिवसेना (शिंदे गटासोबतच) करणार असल्याचे स्पष्ट करत पीरिपाचे प्रदेशाध्यक्ष चरणदास इंगोले यांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण दिले आहे. पीरिपाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे … Continue reading Peoples republican party : ‘पीपल्स रिपब्लिकन पार्टीची युती फक्त शिंदे गटासोबतच