Shweta Mahale : चिखलीत ‘संवाद-सलोखा’ रेंगाळला!

Team Sattavedh Congress and UBT give ‘no response’ to the MLA’s appeal : आमदारांच्या आवाहनाला काँग्रेस-उबाठाकडून ‘नो रिस्पॉन्स’ Chikhli नगरपरिषद निवडणुकीनंतर शहरात सौहार्द आणि सहकार्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी भाजपच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी ६ डिसेंबर रोजी ‘संवाद सलोख्याचा’ या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले. निवडणुकीतील सर्व उमेदवारांना लेखी निमंत्रण देऊन राजकीय कटुता दूर करण्याचा आणि … Continue reading Shweta Mahale : चिखलीत ‘संवाद-सलोखा’ रेंगाळला!