Local Body Elections : १२ दिवसांची ‘कसोटी’, मतदान २० डिसेंबरला; प्रचार पुन्हा पेटणार

Team Sattavedh Postponed elections have increased the candidates’ tension : स्थगित निवडणुकांमुळे उमेदवारांचे टेन्शन वाढले Buldhana जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांची धामधूम २ डिसेंबर रोजी मतदानानंतर शांत झाली होती. उमेदवारांनीही थोडा दिलासा घेतला होता. मात्र देऊळगाव राजा नगरपरिषद तसेच खामगाव, शेगाव आणि जळगाव जामोद येथील नऊ सदस्यांच्या निवडणुका स्थगित झाल्याने सर्वच उमेदवारांची पुन्हा धडधड वाढली आहे. या … Continue reading Local Body Elections : १२ दिवसांची ‘कसोटी’, मतदान २० डिसेंबरला; प्रचार पुन्हा पेटणार