Jigao project: जिगाव प्रकल्पग्रस्तांचा संताप उफाळला!

Team Sattavedh Project affected people warn of protest : मोबदला न मिळाल्यास २४ डिसेंबरला मनसेचे ‘जलसमाधी आंदोलन’ Nandura : जिगाव प्रकल्पामुळे पूर्णतः बाधित झालेल्या रोटी गावातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून मोबदला न मिळाल्याने संताप उफाळला आहे. शासनाकडून केवळ आश्वासने मिळत असून निर्णय मात्र लांबणीवर टाकला जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) व प्रकल्पग्रस्त … Continue reading Jigao project: जिगाव प्रकल्पग्रस्तांचा संताप उफाळला!