24 Hrs Electricity for Farmers : शेतकऱ्यांनो आता भारनियमन विसरा; कृषीला 24 तास वीज

Team Sattavedh 67 projects in Washim district : वाशिम जिल्ह्यात 67 प्रकल्पांच्या उभारणीला वेग ग्रामीण भागात भारनियमनामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. त्यातही वीज पुरवठा वारंवार खंडीत हाेत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. आता नविन वर्षात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 67 ठिकाणी सौरप्रकल्प उभारण्याचे निश्चित करण्यात … Continue reading 24 Hrs Electricity for Farmers : शेतकऱ्यांनो आता भारनियमन विसरा; कृषीला 24 तास वीज