Uddhav Balasaheb Thackeray : नव्या पदाधिकाऱ्यांच्या हाती निवडणुकीची दोरी!

Team Sattavedh Shiv Sena reshuffles, names new district office-bearers in Akola : अकोला जिल्ह्यात शिवसेनेची नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा Akola शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यातील शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच पक्षसंघटन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून … Continue reading Uddhav Balasaheb Thackeray : नव्या पदाधिकाऱ्यांच्या हाती निवडणुकीची दोरी!