BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीआधी शरद पवार ठाकरे बंधूंच्या सोबत !

Team Sattavedh Political circles paying attention how many seats Raj and Uddhav Thackeray demand : राज–उद्धव ठाकरेंकडे किती जागांची मागणी करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष Mumbai: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट ठाकरे बंधूंशी जवळीक वाढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज … Continue reading BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीआधी शरद पवार ठाकरे बंधूंच्या सोबत !