Shivsena-MNS alliance : अकोल्यासह विदर्भात ठाकरे बंधूंची युती!

Team Sattavedh To contest together in eight municipal corporations across the state : राज्यातील 8 महापालिकांत एकत्र लढणार, राजकीय समीकरणे बदलणार Akola राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होताच राजकीय समीकरणांना वेग आला आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि निर्णायक घडामोड समोर आली असून, आतापर्यंत मुंबई–पुण्यापुरती मर्यादित वाटणारी ‘ठाकरे बंधूंची’ युती आता थेट विदर्भाच्या मैदानात उतरणार आहे. … Continue reading Shivsena-MNS alliance : अकोल्यासह विदर्भात ठाकरे बंधूंची युती!