MSRTC : जिल्हावासियांसाठी गुड न्यूज! एसटीच्या ताफ्यात १२ ईव्ही बसेस

Team Sattavedh 12 EV buses added to the ST fleet : पर्यावरणपूरक व आरामदायी प्रवासाला मिळणार गती Buldhana जिल्हावासीयांची ईव्ही बसची प्रतीक्षा अखेर संपली असून, राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात पहिल्या टप्प्यात १२ ईव्ही बसेस दाखल झाल्या आहेत. या आधुनिक बसेस लवकरच जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी मार्गांवर धावणार आहेत. त्यामुळे, जिल्ह्यातील प्रवाशांचा पर्यावरणपूरक व आरामदायी … Continue reading MSRTC : जिल्हावासियांसाठी गुड न्यूज! एसटीच्या ताफ्यात १२ ईव्ही बसेस