Nagar Parishad Result : चंद्रपूरमध्ये भाजपाला मोठा धक्का!

Team Sattavedh Sudhir Mungantiwar regrets losing the municipal council : नगरपरिषदा हातातून गेल्याची सुधीर मुनगंटीवारांना खंत Chandrapur : महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालात एकीकडे महायुतीला राज्यभरात यश मिळालं असलं, तरी चंद्रपूर जिल्ह्यात भाजपाला जबर धक्का बसल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य नगरपरिषदा भाजपाच्या हातातून निसटल्या असून काँग्रेसने मोठी सरशी साधली आहे. या निकालानंतर … Continue reading Nagar Parishad Result : चंद्रपूरमध्ये भाजपाला मोठा धक्का!