Local Body Elections : उपाध्यक्ष-सभापतीपदांसाठी मोर्चेबांधणी; पाच नगर परिषदांत राजकीय हालचालींना वेग

Team Sattavedh Preparations underway for election to Vice-President and Chairman posts : आठवडाभरात अधिसूचना अपेक्षित; काही ठिकाणी सहज, तर काही ठिकाणी रस्सीखेच अटळ Khamgao नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांना प्रमाणपत्रांचे वितरण झाले असून, नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या कार्यभाराचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आता उपाध्यक्ष व विविध सभापतीपदांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली असून, घाटाखालील पाचही नगर परिषदांमध्ये … Continue reading Local Body Elections : उपाध्यक्ष-सभापतीपदांसाठी मोर्चेबांधणी; पाच नगर परिषदांत राजकीय हालचालींना वेग