Vanchit Bahujan Aghadi : पहिला डाव वंचितचा, उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Team Sattavedh Uncertainty remains regarding the alliance. : महापालिका निवडणुकीतील आघाडीबाबत अनिश्चिततेचे सावट कायम Akola : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने राज्यातील पहिली उमेदवार यादी बुधवारी जाहीर करत निवडणूक रणधुमाळीला सुरुवात केली आहे. अकोला महापालिकेसाठी वंचितकडून पहिल्या यादीत पाच उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली असून, काँग्रेससह इतर पक्षांसोबत आघाडी करण्याबाबत अद्याप अनिश्चिततेचे सावट … Continue reading Vanchit Bahujan Aghadi : पहिला डाव वंचितचा, उमेदवारांची पहिली यादी जाहीर